महाराष्ट्र

मुंबईमधील फलकाच्या दुर्घटनेनंतर पनवेलमध्ये ३३ अवैध फलकांचे तोडकाम सुरू

नवी मुंबई : पनवेल महापालिका क्षेत्रात ३३ अवैध फलक मागील अनेक महिन्यांपासून आणि वर्षांपासून उभारले होते. यापूर्वीच्या महापालिका प्रशासनाने याबाबत कोणतीही…

Read More »

MAHARERA: सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी महारेराची नियमावली

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी सेवा निवृत्त आणि ज्येष्ठांसाठी गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येतात. मात्र अनेक वेळा या प्रकल्पांमध्ये सेवा निवृत्त आणि…

Read More »

भुवैज्ञानिकांनी केलेल्या सर्वेक्षणात रायगड जिल्ह्यातील १०३ गावांना दरडी कोसळण्याचा धोका

अलिबाग : भुवैज्ञानिकांनी केलेल्या सर्वेक्षणात रायगड जिल्ह्यातील १०३ गावांना दरडी कोसळण्याचा धोका असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या संभाव्य दरडग्रस्त गावांना…

Read More »

पनवेल मधील मुंबई ऊर्जा प्रकल्पाचे काम पुढील दोन महिन्यात लागणार मार्गी

नवी मुंबई : पनवेल मध्ये सध्य स्थितीत काम अंतिम टप्प्यात असलेल्या मुंबई ऊर्जा प्रकल्पामुळे मुंबई महानगरात दोन हजार मेगावॅट वीज उपलब्ध…

Read More »

RAIN: राज्याच्या अनेक भागांत अवकाळी पाऊस गारपिटीचा फटका

नाशिक : राज्याच्या अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत…

Read More »

डीपीएस तलावाची दुरवस्थाबाबत केंद्राच्या आदेशामुळे सिडकोच्या अडचणीत वाढ

नवी मुंबई : डीपीएस फ्लेमिंगो तलावाचा नाश थांबवण्यासाठी नॅटकनेक्ट फाउंडेशनच्या विनंतीला प्रतिसाद देऊन केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने…

Read More »

Shivaji Park: शिवाजी पार्क मैदान महागणार! मुंबई महानगरपालिका करणार शुल्कवाढीचा विचार

मुंबई : दादरमधील शिवाजी पार्क मैदान हे राजकीय पक्षांच्या मेळाव्यासाठी ओळखले जाते. खासकरून शिवसेना, मनसे आदी पक्षांच्या जाहीर सभांसाठी मोठ्या संख्येने…

Read More »

लिंक रोड विस्ताराचा मार्ग मोकळा; मिठागर जमिनीचा भाडेपट्टा रद्द मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

 मुंबई : मुलुंड, भांडुप व नाहुरपर्यंत पसरलेल्या ७८२ एकर मिठागर जमिनीचा भाडेपट्टा रद्द करण्याचा मिठागर उपायुक्तांचा सन २००५ मधील आदेश…

Read More »

आजारपणातून उठल्या नंतर ठाकूर यांनी केली जोरदार प्रचाराला सुरवात; चौकसभावर भर

विरार : १९९९२ ची दंगल, १९९३ च्या बॉम्बस्फोट झाल्यानंतर मुंबई, ठाणे जळत होती. मात्र वसई विरार शहर शांत होते. आजही वसई विरार मधील…

Read More »

प्रदूषण पसरविणार्‍या आरएमसी प्रकल्पांवरील अनधिकृत बांधकामप्रकरणी पालिकेची कारवाई

वसई : प्रदूषण पसरविणार्‍या महामार्गावरील सिमेंट कॉक्रीटच्या (आरएमसी) ४ प्रकल्पांवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेने गुन्हे दाखल केले आहेत. महाराष्ट्र नगररचना अधिनियाच्या…

Read More »
Back to top button