महाराष्ट्र

गणेशोत्सवाआधी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; POP गणेशमूर्तींवर तूर्तास बंदी?

मुंबई : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि आनंददायी व्हावा याकरिता सर्वत्र ठिकाणी प्रयत्न सुरु आहे.…

पुढे वाचा
राजकारण

विधानसभेसाठी अजित दादा इतक्या जागांवर लढवणार निवडणूक

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची अद्याप घोषणा झाली नसली तरी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याआधीच…

पुढे वाचा
देशविदेश

सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय; ‘दागिन्यांवर फक्त बायकोचा अधिकार, पती दावा करू शकत नाही’,

वृत्तसंस्था : गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडले आहेत. मात्र…

पुढे वाचा
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ; शिक्षकाला मारहाण करत काढली धिंड

विरार : कोचिंग क्लासेस मध्ये शिकणार्‍या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या प्रमोद मोर्या या शिक्षकाला नागरिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या…

पुढे वाचा
गुन्हे

नवी मुंबईत हेरॉईन हा अंमलीपदार्थ विक्री प्रकरणी; एका महिलेसह दोघांना अटक

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी हेरॉईन हा अंमलीपदार्थ विक्री प्रकरणी दोन पुरुष आणि एका महिलेस अटक केले आहे. त्यांच्याकडे…

पुढे वाचा
महाराष्ट्र

महापालिका देणार कचरा वेचकांच्या मुलांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य

पिंपरी : महापालिका हद्दीतील कचरा वेचकांंच्या मुलांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. पहिली ते सातवीमध्ये शिकत असलेल्या मुलांना चार हजार रुपये,…

पुढे वाचा
देशविदेश

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्रासह १२ इंडस्ट्रियल स्मार्ट सिटीला मंजूरी

वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दि. २८ ऑगस्ट २०२४ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.…

पुढे वाचा
महाराष्ट्र

मुख्यमंत्री मामा… आईला १५०० रुपये दिले, माझ्या सुरक्षेचं काय?; पुणे शहरातील बॅनर्सने वेधले लक्ष

पुणे : सध्या राज्यामध्ये बदलापूर प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलींवर शाळेमध्ये अत्याचार करण्यात आल्यामुळे एकच संताप व्यक्त केला…

पुढे वाचा
गुन्हे

पारगाव पोलिसांची कारवाई; ऊसतोड मुकादामांना २५ लाखांचा गंडा घालणाऱ्यास बेड्या

मंचर : पारगाव ( ता. आंबेगाव) साखर कारखाना येथील स्थानिक मुकादमांकडून पैसे उकळून त्यांना मजूर व वाहनांचा पुरवठा करतो असे खोटे…

पुढे वाचा
देशविदेश

विद्यार्थ्यांच्या सुरक्षा आणि कल्याणासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून शालेय सुरक्षा आणि सुरक्षिततेबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी!

वृत्तसंस्था : बदलापूरमधील विद्यार्थ्यांवरील लैंगिक अत्याचारामुळे देश हादरला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रात राज्यशासनाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नियमावली लागू केली आहे. आता…

पुढे वाचा
Back to top button