जीवनशैली

हिवाळ्यात आईस्क्रीम खाताय? मग हे वाचाच

आरोग्य : मागील काही वर्षांमध्ये समाजात एक अनिष्ट प्रथा पडली आहे, ती म्हणजे भर हिवाळ्यात आईस्क्रीम खाण्याची. मुळात आइस्क्रीम हा बर्फासारखा थंडगार पदार्थ, जो पूर्वापार खाल्ला जात आहे. उन्हाळ्यात आणि उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम खाण्याची मजा काही औरच! आईस्क्रीमचा गारेगार स्पर्श, स्वादिष्ट चव शरीराला असा काही असीम आनंद देते की  उन्हाळा सुसह्य होतो. पण हिवाळ्यात आईस्क्रीम का?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button