गुन्हे

पिंपरीत दांडियातील वादातून टोळक्याची दोघांना कोयत्याने मारहाण

पिंपरी : दांडिया खेळताना झालेल्या वादातून पाच जणांच्या टोळक्याने एका अल्पवयीन मुलाला आणि भांडणे सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या त्याच्या भावाला कोयत्याने मारहाण…

पुढे वाचा
राजकारण

मराठा आरक्षणातही मोडता घालण्याचे काम भाजपकडून सुरू- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आरोप

मुंबई : जातीपातींमध्ये भिंती उभारून आणि दुहीची बीजे पेरून राजकीय पोळी भाजण्याचे कारस्थान भाजप करीत आहे. मराठा आरक्षणातही मोडता घालण्याचे काम…

पुढे वाचा
महाराष्ट्र

२७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत २५०० हून अधिक लोकल ट्रेन सेवा रद्द

मुंबई : मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना २७ ऑक्टोबरपासून पुढील नऊ दिवस मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. रेल्वेच्या…

पुढे वाचा
महाराष्ट्र

मुख्यमंत्री शिंदे दिलेला शब्द पाळण्यासाठी प्रसिद्ध आहेत मग त्यांना कोण अडवतं आहे? मनोज जरांगे पाटील यांचा सवाल

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठा आरक्षणासाठी आपण बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

पुढे वाचा
देशविदेश

प्रादेशिक अस्मिता जागविण्याचा प्रयत्न; केसीआर यांचे मतदारांना भावनिक आवाहन

वृत्तसंस्था : तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस पक्षाने चांगलीच मुसंडी मारलेली दिसते. काँग्रेसचा प्रभाव बोथट करण्यासाठी सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचे…

पुढे वाचा
देशविदेश

UNSC मध्ये भारताने इस्रायल-हमास युद्धाबाबत स्पष्ट केली आपली भूमिका

वृत्तसंस्था : इस्रायल-हमास युद्धामुळे दोन्ही देशांतील अनेक नागरिकांचा हाकनाक बळी गेला आहे. युद्धाच्या १९ व्या दिवशीही इस्रायल आणि हमासकडून एकमेकांवर…

पुढे वाचा
देशविदेश

नोकरशाही, सैनिकांना सरकारच्या प्रचाराला जुंपणे लोकशाहीसाठी धोकादायक- खरगेंचे

वृत्तसंस्था : केंद्रातील भाजपा सरकारला नऊ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही रथ यात्रा काढण्यात…

पुढे वाचा
गुन्हे

अनधिकृत इमारत प्रकरणात १३ वित्तिय संस्था रडावर, ११७ अनधिकृत इमारती बांधल्याचे निष्पन्न

वसई : बनावट कागदपत्रांच्या आधारे ५५ अनधिकृत इमारत प्रकरणात विरार पोलिसांनी तब्बल साडेतीन हजार पानांचे दोषारोपपत्र (चार्जशीट) वसई सत्र न्यायालयात सादर…

पुढे वाचा
राजकारण

‘झोपु’ योजनेवरून चटई क्षेत्रास विरोधामुळे गणेश नाईक आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये रंगला कलगीतुरा

नवी मुंबई : नवी मुंबईतील औद्योगिक पट्ट्यातील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनावरून भाजपचे नेते गणेश नाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेत्यांमध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा रंगला आहे. शहरात…

पुढे वाचा
गुन्हे

पिंपरी चिंचवड पोलीसांचा ऑनलाईन बेटिंग गुंड बुकीवर छापा; ४० लाखांची रोकड जप्त

पिंपरी-चिंचवड : पोलीस आयुक्तालयातील गुंडा विरोधी पथकाने धडाकेबाज कामगिरी करत इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या बुकींचा पर्दाफाश करत…

पुढे वाचा
Back to top button