मनोरंजन
मन झालं बाजिंद मालिकेतील अभिनेत्रीच्या पतीचे दु:खद निधन, कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

झी मराठीवर अनेक लोकप्रिय मालिका गाजल्या. मग ती माझी तुझी रेशीमगाठ मालिका असो किंवा सध्या सुरु असलेली तू चाल पुढं. याच झी मराठीवरील अशीच एक लोकप्रिय मालिका म्हणजे मन झालं बाजींद.
मन झालं बाजींद मालिकेत फुई आजीची भूमिका लोकप्रिय झाली. ज्येष्ठ अभिनेत्री कल्पना सारंग यांनी ही भूमिका साकारली. कल्पना सारंग यांचे पती रमेश सारंग यांचं दुःखद निधन झालंय.



