वसई : विरार पश्चिमेच्या डोंगरपाडा ते डीमार्टपर्यंतच्या रस्त्यावर असलेल्या विद्युत दुचाकी विक्रीच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. सकाळी…
पुढे वाचानवी मुंबई : शीव पनवेल मार्गावर आज सकाळी साडेसहाच्या सुमारास पुण्याच्या दिशेने जाणारा टँकर उलटला. बेलापूर खिंड उड्डाणपुलावरून मार्गस्त व्हावे की खालून…
पुढे वाचानवी मुंबई : नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीतून टोमॅटो चोरी करणाऱ्या एका चोराला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. मात्र तोपर्यंत…
पुढे वाचाठाणे : मुंब्रा आणि कळवा येथे पारसिक डोंगराच्या पायथ्याशी तसेच डोंगरावर झोपड्या तयार करून राहणाऱ्या ७२५ कुटुंबांना महापालिका आणि वन…
पुढे वाचाठाणे : वागळे इस्टेट येथील श्रीनगर भागात मनिष उतेकर (२४) या पदवीधर मुलाने शुक्रवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक…
पुढे वाचापुणे : राज्यात अनेक भागांत डोळे येण्याची साथ सुरू झाली आहे. ॲडिनो विषाणूमुळे डोळे येत असून, राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या पुणे शहर…
पुढे वाचापिंपरी : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महापालिकेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आकुर्डी, पिंपरीत राबविण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पासाठी अर्ज करण्यास १२ ऑगस्टपर्यंत…
पुढे वाचामुंबई : मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सहा हजार कोटी रुपयांची कामे कंत्राटदारांना देण्यात आली आहेत. मात्र या कंत्राटदारांनी रस्त्यांवरील खड्डे…
पुढे वाचामुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार – बोळींज येथील गृहप्रकल्पातील घरांची विक्री होत नसल्याने मंडळाची डोकेदुखी वाढली आहे. मात्र, आता या…
पुढे वाचामुंबई : ‘राज्यातील आमचे सरकार केवळ माझं कटुंब माझी जबाबदारी एवढय़ापुरते मर्यादित नसून ते सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. म्हणूनच आम्ही घरातून…
पुढे वाचा









