क्रिडाविश्व

भारतीय फलंदाज मुरली विजयने घेतली निवृत्ती

         गेल्या अनेक काळापासून भारतीय संघातून बाहेर असलेला फलंदाज मुरली विजय याने अखेर सोशल मीडियावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून…

पुढे वाचा
भारत

राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक अमृत (मुघल) उद्यान आता सर्वसामान्यांसाठी खुले

नवी दिल्ली :  राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे आता अमृत उद्यान असे नामकरण करण्यात आले आहे. अमृत ​​महोत्सवांतर्गत उद्यानाचे नामकरण करण्यात…

पुढे वाचा
मनोरंजन 

बॉक्स ऑफिसचा ‘बादशहा’ पठाण; ६ दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई

मुंबई : अभिनेता  शाहरुख खान याने आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं. शाहरुखच्या प्रत्येक सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. पण…

पुढे वाचा
जीवनशैली

जल हे जीवन आहे पण..अती पाणी पिण्याचे जाणून घ्या दुष्परिणाम

जल हे जीवन आहे… हे आपण नेहमी ऐकतो. पाणी पिण्याचे फायदेही आपल्याला माहीत आहे. प्रत्येक व्यक्तीने रोज पुरेशा प्रमाणात पाणी…

पुढे वाचा
गुन्हे

बेडवर झोपण्यावरुन झाला वाद; पत्नी पोहचली थेट पोलीस ठाण्यात !

मुंबई : पती-पत्नीच्या भांडणात कोणी पडू नये, असे म्हटले जाते. मात्र, – बोरीवली पोलिसांना यात पडावे लागले कारण बेडवर झोपण्याच्या…

पुढे वाचा
जीवनशैली

ॲसिडिटीमुळे का सुरू होते डोकेदुखी ? जाणून घ्या कारण

ॲसिड रिफ्लेक्स ही एक गंभीर स्थिती आहे. जेव्हा पोटातील ॲसिड (आम्ल) अन्ननलिकेमध्ये परत येते तेव्हा ही स्थिती उद्भवते. यामुळे मळमळ…

पुढे वाचा
देशविदेश

१२००० कर्मचाऱ्यांना गुगलने दिला नारळ; सुंदर पिचाई घेणार स्वतः बाबत मोठा निर्णय

देशभरात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. अशातच अनेक कंपन्यांनी हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. या यादीत गुगलचेदेखील नाव आहे. काही…

पुढे वाचा
मनोरंजन 

रजनीकांतचा फोटो किंवा आवाज वापरत असाल तर सावधान.! भोगावा लागू शकतो तुरुंगवास

साऊथ स्टार रजनीकांत यांचे वकील एस इलामभारती यांनी जाहीर इशारा दिला आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचे वकील एस इलामभारती यांनी अभिनेत्याच्या…

पुढे वाचा
क्रिडाविश्व

आयसीसी १९ वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषक जिंकून भारतीय महिला संघाने रचला इतिहास

भारतीय संघाने पहिला वहिला १९ वर्षांखालील मुलींचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अन्…

पुढे वाचा
गुन्हे

मनसेच्या पुणे जिल्हाध्यक्षांवर गोळीबार; कुटुंबीयांसमोरच घडला थरार

पुणे : मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील त्यांच्या राहत्या घरासमोर हा प्रकार…

पुढे वाचा
Back to top button