महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानी देवीला दिलेले व भाविक भक्तांनी वाहिलेले दागिने गहाळ?

कोल्हापूर : छत्रपती घराण्याचे कुलदैवत आणि संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांची मोजदाद केली असता, काही ऐतिहासिक महत्त्व…

पुढे वाचा
भारत

कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पीएफवर मिळणार ८.१५ टक्के व्याज; केंद्र सरकारकडून प्रस्ताव मंजूर

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने (EPFO) नं आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी जाहीर केलेल्या व्याजदरांना मंजुरी मिळाली आहे.…

पुढे वाचा
भारत

सुप्रीम कोर्टाकडून ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला तातडीची स्थगिती; आदेश जारी

दिल्ली : उत्तर प्रदेश आणि देशाच्या राजकारणातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशातल्या वाराणसी येथील ज्ञानवापी…

पुढे वाचा
राजकारण

विरोधकांचा निधीवाटपावरून विधानसभेत गदारोळ; राज्य सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थखातं मिळताच राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांना अधिक निधी…

पुढे वाचा
मनोरंजन 

ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर काळाच्या पडद्याआड; ८८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आपल्या दमदार अभिनयाने…

पुढे वाचा
जीवनशैली

कलाकंद बनविण्याची रेसिपी केवळ ४ गोष्टींपासून बनवा झटपट तयार

अधिक श्रावण सुरु झाला असून अनेक लोक सोमवारचे व्रत करतात. यात भोलेनाथला नैवेद्य अर्पण करण्यासाठी तसेच उपवासासाठी वेगवेगळ्या मीठाई बनवल्या…

पुढे वाचा
मनोरंजन 

पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांचा ‘पुण्यभूषण’ पुरस्काराने सन्मान!

नुकताच पुण्यात ‘पुण्यभूषण’ पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना ‘पुण्यभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.…

पुढे वाचा
महाराष्ट्र

मनसे सिन्नर टोलनाका तोडफोडीप्रकरणी पोलीसांची कारवाई ८ जणांना केली अटक

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असतांना अमित ठाकरे यांची गाडी…

पुढे वाचा
भारत

अहमदाबादचे सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ पाण्याखाली; प्रवाशांचा संताप

अहमदाबाद : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळं गुजरातमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं नागरिकांना…

पुढे वाचा
गुन्हे

पुणे हादरले ! सहायक पोलिस आयुक्ताकडून पत्नी, पुतण्याचा गोळ्या झाडून केला खून; स्वतःही केली आत्महत्या

पुणे गुन्हेवार्ता : अमरावतीतील सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्यावर पिस्तुलातून गोळी झाडून त्यांचा खून केल्याची धक्कादायक…

पुढे वाचा
Back to top button